Thursday 2 August 2012

अबोल प्रेम 




Cadbury Dairy Milk in Home - Romance : Meethe mein kuch meetha ho jaaye......cadbury च्या ह्या जाहिरातीने माझे मन कधीच जिंकून घेतले आहे. ही जाहिरात किती वेळा पाहिली तरी माझ्या मनाचे समाधान होत नाहीं. त्यातील ती सुंदर गालावर खळी पडणारी मुलगी, तो बावळत चेहऱ्याचा भोळा भाबडा मुलगा, ते बरोब्बर lighting चे setting आणि ती cadbury त्या मुलीच्या हातात दिल्यानंतर तिचा तो लाजलेला चेहरा . ...सगळ कसं मस्त जमून आले आहे त्यात !! त्या दिवशी ही जाहिरात पाहिल्यानंतर, मी नेहमी प्रमाणे माझ्या जोडीदाराला म्हंटल, "काय मस्त आहे ना ही जाहिरात? किती छान पणे एकमेकांवरच प्रेम व्यक्त केलेलं आहे यात. किती सहजपणे आपल्याला आपल्या यौवनाच्या काळात अलगद घेवून जाते."     

संध्याकाळी सुपर मार्केट मध्ये भाजीपाला घेण्यास गेलो. सुगर फ्री च्या section मध्ये आनंद (माझा प्रिय नवरा )  बराच वेळ काही तरी शोधत होते. शेवटी हातात बरेच काही तरी घेवून आले. एवढे काय घेवून आलात ह्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी मला माझा हात पुढे करण्यास सांगितले. माझ्या हातात बरंच काही कोंबून ते म्हणाले, "खास तुझ्या साठी ही सुगर फ्री ची chocolates . घरी गेल्यावर दोघांनी मिळून खावूया. " त्यांची ती एकंच कृती...किती काही बोलून गेली. कधी कधी प्रेम हे इतकं अबोल होतं कि त्या साठी शब्दकोशातले सर्व शब्द त्यापुढे अपुरे पडतात. तसं बघितलं तर, नवरा-बायकोचे नाते हे काही रक्ताचे नाते नव्हे. मग कुठून एवढ प्रेम त्यांच्यात निर्माण होत कि त्यांना ते सात जन्मी सुद्धा कमी पडत. मग खरी रक्ताची नाती का अचानक बिघडतात ? काल जसा पुढे पुढे जातो त्याच्या बरोबर ही रक्ताची नाती दृढ न होतां वैमनस्यात का परिवर्तीत होतात ?  Is the water thicker than blood? .....एकमेकांना समजावून घेण्यात आपल कुठे चुकते? 

सर्वांचा आवडता पवित्र असा श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिन्याचे विशेष महत्व बारा ज्योतिर्लिंगामुळे आहे. त्यापैकि तीन  ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन घेतलच आणि त्याबाबतची सविस्तर माहिती देखिल वाचली. आज आपण चौथे  ज्योतिर्लिंग आणि त्याबाबतची सविस्तर माहिती जाणुन घेऊया. ही  माहिती हिंदि भाषेत आहे

पवित्र श्रावण मास के चलते हमने आजतक बारा ज्योतिर्लिंगो में से तिन पवित्र ज्योतिर्लिंगोंका दर्शन किया । आज गुरुवार, और रक्षाबंधन के दिन सभी भाई-बहनोंको शुभकामनाए देते हुए हम सब श्री गणेश भक्त चौथा ज्योतिर्लिंग -ओमकारेश्वर जी के दर्शन करेंगे । 


४)ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग : -
ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग शिव के बारह ज्योतिर्लिंगों में से एक है। इस बारे में एक कथा है। एक बार नारदजी, विन्ध्य पर्वत पर आये। विन्ध्य ने अभिमान से कहा- "मैं सर्व सुविधा युक्त हूँ।" यह सुनकर नारद बोले-"ठीक है। लेकिन मेरू पर्वत तुमसे बहुत ऊंचा है।" यह सुनकर विन्ध्य उदास हो गया। "धिक्कार है मेरे जीवन को।" फिर उसने शिवजी की तपस्या की। जहाँ आज ज्योतिर्लिंग है, वहां शिव की पिण्डी बनाई और तपस्या करता रहा। तपस्या से प्रसन्न होकर जब शिवजी ने वर मांगने को कहा तो विन्ध्य बोला-"हे भगवान्! आप यहाँ स्थाई रूप से निवास करें।" बस, शिवजी मान गए। 

यह पूर्वी निमाड़ (खंडवा) जिले में नर्मदा के दाहिने तट पर स्थित है। बाएँ तट पर ममलेश्वर है जिसे कुछ लोग असली प्राचीन ज्योतिर्लिंग बताते हैं। इसके बारे में कहा जाता है कि रात को शंकर पार्वती व अन्य देवता यहाँ चौपड-पासे खेलने आते हैं। इसे अपनी आँखों से देखने के लिए स्वतन्त्रता पूर्व एक अंग्रेज यहाँ छुप गया था। लेकिन सुबह को वो मृत मिला। यह भी कहा जाता है कि शिवलिंग के नीचे हर समय नर्मदा का जल बहता है। 

यहाँ नर्मदा पर एक बाँध भी बना है। बांध के पास से ही पानी की दो धाराएँ बन जाती हैं- एक तो नर्मदा व दूसरी कावेरी। बाद में ये मिल जाती हैं जिसे संगम कहते हैं। दोनों नदियों के बीच में ॐ आकार का पर्वत है। इसी पर ओमकारेश्वर स्थित है। इस ॐ पर्वत की परिक्रमा भी की जाती है। परिक्रमा सात किलोमीटर की है। परिक्रमा मार्ग में खेडापति हनुमान, नर्मदा-कावेरी संगम, गौरी सोमनाथ, राजा मुचकुंद का किला, चाँद-सूरज द्वार, सिद्धनाथ बारहद्वारी, गायत्री मंदिर और राजमहल आते हैं। 
।। ॐ नमः शिवाय ।।


No comments:

Post a Comment